उचकी थांबवण्याचे १० प्रभावी घरगुती उपाय
उचकी येणे ही एक नैसर्गिक आणि सर्वसामान्य प्रक्रिया आहे. कोणालाही अचानक केव्हाही उचकी लागू शकते. पण ही उचकी नेमकी कशामुळे लागते? जाणून घेऊया उचकी लागण्याची कारणे आपल्या शरीरामध्ये फुफ्फुसांच्या खाली डायफ्रॅम हा श्वसनाचा प्रमुख स्नायू...