Tagged: उपवासाची भगर

भगर का खावी भगरीचे आरोग्यासाठी फायदे

भगरीचे आरोग्यासाठी फायदे

भगर म्हणजेच ‘वरीचे तांदूळ’ हे आपल्या घरी उपासाच्या दिवशी केले जातात. सहसा उपासाचा दिवस सोडला तर इतर दिवशी आपण भगर खात नाही. पण या भगरीत काय काय घटक आहेत आणि ती किती पौष्टिक आहे हे वाचले तर असे लक्षात येईल की एरवी सुद्धा खायला हा पदार्थ किती चांगला आहे.

error: © Copyrights 2022. All rights reserved!