साबुदाण्याची खिचडी खाल्ल्याने होणाऱ्या ‘या’ फायद्यांची तुम्हाला कल्पना सुद्धा नसेल?
उपवासाला खाल्ला जाणारा साबूदाणा वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे का? श्रावण महिना म्हणजे उपवासांचा महिना!! उपास म्हटला की साबुदाण्याची खिचडी अगदी ‘मस्ट’ असतेच. लहानमोठे सगळ्यांनाच आवडणारा हा साबूदाणा, ह्याचे नेमके गुणधर्म काय आहेत? वजन कमी...