Tagged: ऍव्हरेज मंथली बॅलन्स

बँक मंथली ऍव्हरेज बॅलन्स कशी ठरवते

बँक ऍव्हरेज मंथली बॅलन्स, म्हणजेच महिन्याची सरासरी शिल्लक कशी ठरवते

आपण जेव्हा एखाद्या बँकेत आपले बचत खाते उघडतो तेव्हा बँकेचा प्रतिनिधी आपल्याला आपल्या खात्यात दर महिन्याला सरासरी शिल्लक रक्कम कमीतकमी किती असली पाहिजे ते सांगतो. पण कमीतकमी सरासरी शिल्लक रक्कम किंवा मिनीमम मंथली एव्हरेज बॅलन्स म्हणजे नक्की काय? बँक ते कसे कॅल्क्युलेट करते हे आज आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.

error: © Copyrights 2022. All rights reserved!