Tagged: एकाकीपणा घालवण्यासाठी काय करावे

एकटं वाटत असल्यास काय करावे

एकाकीपणात स्वतःला रमवण्यासाठी या गोष्टी करून बघा!!

एकाकीपणाच्या भावनेने आत्तापर्यंत आपल्या सगळ्यांनाच कधीनाकधीतरी घेरले असेलच. एकाकीपणा हा काही फक्त एकटे असताना येत नाही. एकाकीपणा ही आपल्या मनाची एक अशी भयंकर स्थिती आहे जी अगदी लोकांच्या घोळक्यात सुद्धा आपल्याला घेरू शकते. मनात कसलीतरी अस्वस्थता, कशाबद्दल किंवा कोणाबद्दल तरी काळजी, आयुष्यात कसलीतरी पोकळी अशा अनेक कारणाने आपल्याला एकाकी वाटू शकते..

error: © Copyrights 2022. All rights reserved!