एलॉन मस्क म्हणतो मानवी मेंदू रोबोट्समध्ये डाऊनलोड करता येईल!!
एलॉन मस्क म्हणतो मानवी मेंदू रोबोट्समध्ये डाऊनलोड करता येईल, तर ग्रीम्स म्हणतात हे काम जेफ बेझोस करतील. एलॉन मस्क नेहमी रोमांचक गोष्टी सांगतात. SpaceX चे संस्थापक, खेळण्यासारखं अट्टहासाने आवडलं म्हणून ट्विटर विकत घेणारे टेस्लाचे अब्जाधीश...