ऑस्टिओपोरोसिस एक गंभीर आजार
शरीराला आधार देणारा भक्कम अवयव म्हणजे शरीरातील हाडे. कल्पना करा की आपले शरीर जर नुसता मांस आणि स्नायूंचा गोळा असता तर…!!!! ना शरीराला काही आकार असता ना कोणतीही हालचाल करणे सहज शक्य झाले असते....