ओल्या नारळापासून खोबरेल तेल बनवण्याची घरगुती पद्धत
संपूर्ण भारतात विविध कारणांनी नारळाचे तेल लोकप्रिय आहे. ते खाद्यतेल म्हणून वापरले जाते, सहजपणे उपलब्ध होते आणि त्याचे अनेकानेक उपयोग आहेत. आपल्या संस्कृतीत सण, उत्सवांची रेलचेल असतेच. ओलं नारळ प्रत्येक उत्सवात मानाचं स्थान घेऊन असतंच...