अवघ्या काही मिनिटातच स्वच्छ करा प्रेशर कुकरचं कळकट्ट झाकण
प्रत्येक घरात आपल्याला प्रेशर कुकर हा दिसतोच. वेगवेगळ्या साईजचा असेल, वेगवेगळ्या कंपनीचा असेल, पण किमान एक तरी कुकर प्रत्येक घरात असतोच. प्रेशर कुकरमुळे वेळेची होणारी बचत फार महत्त्वाची आहे, त्याचबरोबर गॅसची सुद्धा बचत होते. आणि...