कमी उंची आहे म्हणून लोक करायचे चेष्टा, आज आहेत यशस्वी वकील
पंजाबच्या जालंदर कोर्टातल्या अँडवोकेट हरविंदर कौर उर्फ रुबी या सध्या खूप लोकप्रिय ठरल्या आहेत. २४ वर्षाच्या हरविंदर कौर भारतातल्या सगळ्यात कमी उंचीच्या ऍडवोकेट आहेत. त्यांची उंची ३ फूट ११ इंच एव्हढीच आहे. जीवनातल्या अडथळ्यांवर मात...