करियरसाठी सॉफ्ट स्किल गरजेचे का आहे?
आयुष्यामध्ये तुमच्याकडे शिकत राहण्याची वृत्ती असेल तर कुठल्याही संकटावर करायला तुम्ही शिकताच. हाच आशावाद अधोरेखित केला आरतीने तिने नेमकं काय केलंय चला जाणून घेऊया. चासनळी गावात राहणारी आरती गाडे ही 21 वर्षाची तरुणी, वडील शेतकरी,...