Tagged: काळे मीठ खाण्याचे फायदेसौंदर्यासाठी काळ्या मिठाचे फायदे

सैंधव म्हणजेच रॉक सॉल्ट खाण्याचे १० फायदे | काळे मीठ खाण्याचे फायदे | दररोजच्या स्वयंपाकात सैंधव वापरण्याचे फायदे

सैंधव म्हणजेच रॉक सॉल्ट खाण्याचे १० फायदे

आपल्याकडे उपास असला की सहसा नेहेमीच्या मीठा ऐवजी सैंधव मीठ वापरले जाते. त्यालाच काळे मीठ किंवा रॉक सॉल्ट असे म्हटले जाते. सध्या हे सैंधव हिमालयन पिंक सॉल्ट ह्या नावाने देखील मिळते. उपासाच्या खाण्याबरोबरच रोजच्या आहारात देखील जर आपण सैंधव वापरले तर त्याचे बरेच फायदे होतात.

error: © Copyrights 2022. All rights reserved!