तुमचं स्वयंपाकघर दुर्गंधीमुक्त ठेवण्यासाठी करा हे सोपे उपाय.
दुर्गंधीयुक्त किचन सिंक ही स्वयंपाकघरातील एक सर्वसामान्य समस्या आहे, ज्याचा अनेक घरांमध्ये अनुभव येतो. अन्न ड्रेनेज पाईप्समध्ये अडकून भयंकर दुर्गंधी निर्माण झाल्यामुळे हळूहळू स्वयंपाक घरात कुबट वास जाणवू लागतो. शिवाय ओलसर वातावणात बॅक्टेरियाच्या वाढीसाठी योग्य...