Tagged: किडनी खराब होण्याची लक्षणे

Yogasane

नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत। आसनांची माहिती चित्रांसह

तसं पाहिला गेलं तर वर्षभरात मृत्युमुखी पडणा-या लोकांमधले लाखो लोक हे केवळ किडनी विकाराने मृत्यू पावतात. तुम्हांला माहिती आहेच डायबेटिस आणि ब्लड प्रेशर असणाऱ्या व्यक्तींमध्ये किडनी खराब होण्याचं प्रमाण जास्त असतं. खराब झालेल्या किडनीला कोणतंही औषध नाही. मात्र योगासनांच्या मदतीने तुम्ही किडनीचं कार्य सुधारु शकता.

किडनी फेल्यूअर टाळण्याचे ११ सोपे उपाय 

माहित असू द्या, किडनी फेल्यूअर टाळण्याचे ११ सोपे उपाय 

किडनी म्हणजेच मूत्रपिंड आपल्या शरीरातील टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्याचे महत्त्वाचे काम करत असतात. शरीर स्वच्छ आणि निरोगी राहण्यासाठी हे काम अतिशय महत्त्वाचे असल्यामुळे, अर्थातच किडनी निकामी झाल्या तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

error: © Copyrights 2022. All rights reserved!