सतत खावंसं वाटतंय? जाणून घ्या यामागची ही गंभीर कारणं
जेव्हा तुम्ही कंटाळलेले असता किंवा तुमचा मूड ऑफ झालाय, कोणावर तरी खूप रागावलाय अशा वेळी तुम्ही कंटाळा, राग घालवण्यासाठी काय करता? मूड सुधारावा म्हणून नकळत तुम्ही आईस्क्रीम, चॉकलेट किंवा अशाच काही चटकमटक गोष्टींकडे वळता का?...