Tagged: किरकोळ विक्री वाढविण्यासाठी पद्धती

व्यवसाय वाढीसाठी काही उपाय

दुकानातील विक्री कशी वाढवावी?

इलेक्ट्रिकल किंवा हार्डवेअर वस्तूंचे दुकान, कपड्यांचे दुकान, किरकोळ वस्तूंचे दुकान असणाऱ्या व्यावसायिकांना आता त्यांची रोजची विक्री वाढवणे खूप गरजेचे आहे. ह्यासाठी नुसता दुकानाचा आकर्षक बोर्ड किंवा काय मिळते हे लिहिलेल्या पाट्या उपयोगी नाहीत. दुकानात आलेला ग्राहक रिकाम्या हाती परत जाता कामा नये म्हणून दुकानदाराने विशेष प्रयत्न केले पाहिजेत.

error: © Copyrights 2022. All rights reserved!