जाणून घ्या टक्कल पडण्याची कारणे, लक्षणे आणि घरगुती उपाय
स्त्रिया असोत किंवा पुरुष, आपले केस घनदाट, काळेभोर आणि सुंदर असावेत असे सगळ्यांनाच वाटते. परंतु काही ना काही कारणांमुळे केस गळू लागतात आणि टक्कल पडू लागते. अशा वेळी लोक अगदी हैराण होऊन जातात.
स्त्रिया असोत किंवा पुरुष, आपले केस घनदाट, काळेभोर आणि सुंदर असावेत असे सगळ्यांनाच वाटते. परंतु काही ना काही कारणांमुळे केस गळू लागतात आणि टक्कल पडू लागते. अशा वेळी लोक अगदी हैराण होऊन जातात.
आज आपण आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे केसांची, त्यांच्या मुळांची निगा कशी राखावी हे पाहणार आहोत. लांबसडक, काळेभोर आणि दाट केस कोणाला आवडत नाहीत? पण असे निरोगी छान केस असण्यासाठी केसांची मुळे स्ट्रॉंग असायला हवीत. त्यांना योग्य पोषण मिळायला हवे. म्हणजे मग केसांची वाढ भरभर होईल.
रोज रोज गुड हेयर डे हवाय? मग त्यासाठीच्या काही महत्वाच्या टिप्स! एखाद्या कार्यक्रमाची सगळी तयारी झाली, छान कपडे, त्यावर साजेसे दागिने, हलका मेकअप.. सगळे अगदी मनासारखे तरी कधीतरी काय, अगदी हमखास दगा देणारी एक गोष्ट असतेच! ती म्हणजे केस!