Tagged: केसांची निगा कशी राखावी

केसांची मुळे बळकट करण्याचे आयुर्वेदिक उपाय

केस गळतात का? वाचा केसांची मुळे बळकट करण्याचे आयुर्वेदिक उपाय

आज आपण आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे केसांची, त्यांच्या मुळांची निगा कशी राखावी हे पाहणार आहोत. लांबसडक, काळेभोर आणि दाट केस कोणाला आवडत नाहीत? पण असे निरोगी छान केस असण्यासाठी केसांची मुळे स्ट्रॉंग असायला हवीत. त्यांना योग्य पोषण मिळायला हवे. म्हणजे मग केसांची वाढ भरभर होईल.

थंडीच्या दिवसात त्वचेची आणि केसांची काळजी घेण्यासाठी हे करा

थंडीच्या दिवसात त्वचेची आणि केसांची काळजी घेण्यासाठी हे करा

केसांचे आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी व्हिटॅमिन ‘ई’ हे अतिशय उपयुक्त आहे. यामुळे केसांच्या आणि त्वचेच्या तक्रारी दूर होऊन ते निरोगी होण्यासाठी मदत होते. थंडीच्या दिवसात त्वचेची आणि केसांची काळजी घेण्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा.

केस सॉफ्ट आणि सिल्की करण्यासाठी घरगुती उपाय

केस सॉफ्ट आणि सिल्की करण्यासाठी घरगुती उपाय

रोज रोज गुड हेयर डे हवाय? मग त्यासाठीच्या काही महत्वाच्या टिप्स! एखाद्या कार्यक्रमाची सगळी तयारी झाली, छान कपडे, त्यावर साजेसे दागिने, हलका मेकअप.. सगळे अगदी मनासारखे तरी कधीतरी काय, अगदी हमखास दगा देणारी एक गोष्ट असतेच! ती म्हणजे केस!

error: © Copyrights 2022. All rights reserved!