Tagged: केस वाढवण्याचे उपाय

केसांची मुळे बळकट करण्याचे आयुर्वेदिक उपाय

केस गळतात का? वाचा केसांची मुळे बळकट करण्याचे आयुर्वेदिक उपाय

आज आपण आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे केसांची, त्यांच्या मुळांची निगा कशी राखावी हे पाहणार आहोत. लांबसडक, काळेभोर आणि दाट केस कोणाला आवडत नाहीत? पण असे निरोगी छान केस असण्यासाठी केसांची मुळे स्ट्रॉंग असायला हवीत. त्यांना योग्य पोषण मिळायला हवे. म्हणजे मग केसांची वाढ भरभर होईल.

केस गळती रोखण्यास फायदेशीर ठरणारे सोपे घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय

केस गळती रोखण्यास फायदेशीर ठरणारे सोपे घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय

स्त्रीच्या सौंदर्यात चार चांद लावणारा, तिचे सौंदर्य खुलवणारा असा विलोभनीय केशसंभार… कोणतीही स्त्री समोरून आली की तिचे केस जर घनदाट काळेभोर आणि लांब असतील तर कोणाचेही पटकन लक्ष तिच्याकडे जाते. घनदाट आणि मुलायम केस ही तिच्या व्यक्तिमत्वाची दुसरी ओळखच बनते जणू..

error: © Copyrights 2022. All rights reserved!