कॉफी प्यायल्यानंतर शौचाला जाण्याची भावना का निर्माण होते?
आज वाचूया ‘कॉफी आणि बरंच काही’ या विषयावर. पण हे बरंच काही आपल्या पोटाशी निगडीत आहे. गमतीचा भाग सोडून देऊया. पण कॉफीचे सेवन आपल्या शरीरावर, पोट साफ करण्यावर आणि पचनशक्तीवर नेमका काय परिणाम करते याची...