ब्रश करण्यापूर्वी / दात घासण्यापूर्वी पाणी पिण्याचे ६ आरोग्यदायी फायदे
तोंडात असलेली लाळ सकाळी पाण्यासोबत पोटात गेली की ती शरीरातील हानिकारक बॅक्टेरिया मारण्याचं काम करते, याचे आणखीही फायदे आहेत. तेच आपण आज जाणून घेणार आहोत.
तोंडात असलेली लाळ सकाळी पाण्यासोबत पोटात गेली की ती शरीरातील हानिकारक बॅक्टेरिया मारण्याचं काम करते, याचे आणखीही फायदे आहेत. तेच आपण आज जाणून घेणार आहोत.
मित्रांनो तंत्रज्ञानामुळे बरीच माहिती आपल्याला सहज मिळते. आरोग्याच्या टिप्स आपल्याला घर बसल्या मिळतात. आता हेच पहा ना थंडीच्या दिवसात घसा बसला तर आपण पटकन पाणी गरम करून पितो आणि घसा शेकतो. या गोष्टी तर पूर्वापार चालत आलेल्या असतात, पण या इंटरनेट मुळे आपल्याला नव्याने माहिती होतात.