भारतीय आहार ‘जगात भारी’ का आहे? जाणून घ्या ही अकरा कारणे.
हिरव्यागार केळीच्या पानावर मांडलेले विविध रंगी पदार्थ, पानाची डावी, उजवी बाजू सजवणाऱ्या कोशिंबीरी, लोणची, तोंडी लावण्याचे पदार्थ, मिठाया, भाज्या !!! पानाभोवती सुबक रांगोळी, अगरबत्तीचा सुवास, प्रसन्न वातावरण, प्रार्थनेचे सूर, अगत्याने वाढणे आणि अतिथी देवो...