Tagged: कोरोनामुळे जुळ्या भावांचा मृत्यू सुद्धा एकाच दिवशी

कोरोनामुळे जुळ्या भावांचा मृत्यू सुद्धा एकाच दिवशी

ते एकाच वेळी ह्या जगात आले, एकत्र वाढले, आणि…….

‘जुळ्याचं दुखणं’ हा शब्दप्रयोग आपण अगदी सर्रास वापरतो. पण ह्या शब्दाचा शब्दशः अर्थ जाणवून देणारी एक घटना नुकतीच घडली आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये ही घटना घडली. दोघे जुळे भाऊ एकाच वेळी जन्माला आले आणि आणि दुर्दैवाने, एकदमच त्यांनी ह्या जगाचा निरोप देखील घेतला…. त्यांच्या ह्या दुर्दैवी मृत्यूला कारणीभूत ठरला आहे तो करोना.

error: © Copyrights 2022. All rights reserved!