खरे वाटणार नाही पण बिहार, आसाममध्ये उगणारा हा तांदूळ थंड पाण्यात शिजतो!!
भारतीय जेवणात तांदूळ हा प्रमुख अन्नघटक आहे. आपल्या देशात विविध प्रांतात तांदळाच्या अनेक जाती आढळतात. महाराष्ट्रातील आंबेमोहोर, इंद्रायणी, आजरा घनसाळ तर कोकणातील लालसर रंगाचा उकडा तांदूळ प्रसिद्ध आहेत. याचप्रमाणे बासमती तांदूळ विदेशात सुद्धा आवडीने...