खीर खा, फिटनेस वाढवा : खिरींचे पौष्टिक आणि स्वादिष्ट असे सात प्रकार रेसिपीसहीत
सणावाराला, पाहुणे आले तर चटकन बनणारा आणि लहानथोरांना आवडणारा प्रकार म्हणजे खीर!!! भारतीय संस्कृतीत खीर हा पदार्थ अगदी पुराणकाळापासून वर्णन केलेला आहे. खिरीचे संस्कृत भाषेतील नाव आहे क्षीर, पायस. क्षीर म्हणजे दूध. या शब्दाचा...