Tagged: गच्चीवरील मातीविरहित बाग

तुम्ही सुट्टी घेऊन परगावी जाणार असाल तर घरातल्या झाडांची अशी चांगली सोय करा

तुम्ही सुट्टी घेऊन परगावी जाणार असाल तर घरातल्या झाडांची अशी चांगली सोय करा…

सुंदर बाग आपल्याही घरी असावी म्हणून त्यांनी येताना चाळीस प्रकारची सेक्युलंट रोपं आणली. अशी रोप शोभेची रोपं असतात. तसेच ती कमी पाण्यावर आणि कोरड्या हवेतही जगू शकतात. सुरूवातीला त्यांनी आवडतील ती सगळी झाडं आपल्या बागेत लावायला सुरुवात केली. पण बागकामाचं ज्ञान जसं वाढत गेलं तसं आपल्या घराचं आवार पाहून निवडक झाडं लावायला सुरुवात केली.

घरीच द्राक्षे स्ट्रॉबेरी सारख्या फळांची लागवड

पुण्याच्या सुजाता नाफाडे यांनी घरीच द्राक्षे, स्ट्रॉबेरीची लागवड कशी केली

आपल्या घराच्या गच्चीवर किंवा बागेत द्राक्ष, स्ट्रॉबेरी यांचं पीक घेता येऊ शकेल यावर आपला विश्वास बसत नाही… पण पुण्याच्या सुजाता नाफाडे यांनी हे शक्य करून दाखवलं. २००८ पासून ७० वेगवेगळ्या फळ, भाज्या त्यांनी आपल्या घरीच पिकवल्या.

error: © Copyrights 2022. All rights reserved!