मास्टर माईंड म्हणून तुमचा भाव वाढवतील गणिताच्या या तीन ट्रिक्स!
मित्रांनो, आज खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत आकड्यांची गंमत. खरं तर आपल्यापैकी अनेकांना गणित हा विषय आवडत नाही. त्यातली आकडेमोड, समीकरणं अगदी क्लिष्ट वाटतात. आणि मग या गणितापासून दूर कसं पळता येईल, हा...