स्वयंपाक घरातील बहुगुणी मसाले म्हणजे निसर्गाने दिलेला अनमोल खजिना!!
मसाला हा शब्द उच्चारला तरी आपल्या नजरेसमोर रूचकर पदार्थ उभे रहातात. जर हे मसाल्याचे पदार्थ नसते तर जेवणाला चव कशी आली असती? यांच्या नुसत्या आठवणीनेच भुकेची जाणीव होते. खमंग फोडणीचा गंध किचनमधून थेट आपल्या नाकापर्यंत...