Tagged: गरोदर आहे हे किती दिवसात कळते
काही वेळा एखाद्या जोडप्याला लवकर मूल नको असतं. किंवा पहिलं मूल झालेलं असताना दुसरं लगेच नको असतं आणि त्यासाठी प्रत्येकाची आपापली कारणे असतात. ती योग्यही असतात. परंतु अनेकदा जोडप्यांना गर्भधारणा होऊ न देण्याचे उपाय माहीत नसतात आणि मग नको असताना देखील गर्भधारणा होते.
दिवाळी म्हटले की आनंद, उत्साह, आकाश कंदील, निरनिराळ्या रांगोळ्या आणि फराळाचे पदार्थ यांबरोबरच महत्त्वाचे असतात ते फटाके. लहान मुलांची तर दिवाळी फटाक्यांमुळेच विशेष आवडीची असते. जाणून घ्या दिवाळीच्या वेळी फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा गर्भवती स्त्रिया आणि त्यांच्या पोटातील बाळावर काय परिणाम होतो?
प्रेग्नेंसी टेस्ट करून घेणे अतिशय आवश्यक आहे. बाजारात मिळणाऱ्या प्रेग्नेंसी टेस्ट किट वरून प्रेग्नेंसी टेस्ट करणे अतिशय सोपे असते. परंतु काही वेळा या किटचे मिळणारे रिझल्ट अयोग्य असू शकतात. त्यामुळे या किटच्या वापराबाबत काहींना शंका येऊ शकते. अशा वेळी घरच्या घरी प्रेग्नेंसी टेस्ट करण्याच्या पद्धती उपयोगी येऊ शकतात.