Tagged: गर्भधारणा कशी टाळाल

गरोदर न राहण्यासाठी उपाय- गर्भनिरोधक गोळी | how to avoid pregnancy

गर्भधारणा होऊ न देण्याचे काही घरगुती उपाय

काही वेळा एखाद्या जोडप्याला लवकर मूल नको असतं. किंवा पहिलं मूल झालेलं असताना दुसरं लगेच नको असतं आणि त्यासाठी प्रत्येकाची आपापली कारणे असतात. ती योग्यही असतात. परंतु अनेकदा जोडप्यांना गर्भधारणा होऊ न देण्याचे उपाय माहीत नसतात आणि मग नको असताना देखील गर्भधारणा होते.

garbhapat honyachi karne

गर्भपात होण्याची कारणे, लक्षणे आणि ते रोखण्याचे घरगुती उपाय

आयुर्वेदात सांगितल्यानुसार आपल्या शरीरातील त्रिदोषांपैकी वातदोषामुळे गर्भपात होऊ शकतो. ८० टक्के गर्भपात हे गर्भधारणेच्या ० ते १३ आठवड्यांमध्ये होतात. पहिल्या ० ते ६ या आठवड्यात गर्भपात होण्याचा धोका जास्त असतो. काही वेळा सुरुवातीला गर्भधारणेची कल्पना नसते त्यामुळे गर्भपात झाला आहे का अनियमित पाळी आली आहे हे महिलेच्या लक्षात येत नाही.

error: © Copyrights 2022. All rights reserved!