पन्नाशीच्या पाऊलखुणा
पन्नास वर्षे म्हणजे आयुष्यातला संक्रमण काळ. या वयापर्यंत अनेक अनुभव गाठीशी जमा झालेले असतात. एक प्रकारचं स्थैर्य आलेलं असतं. संसाराचे व्यापताप संपले नसले तरी सवयीचे झालेले असतात. पण मग पन्नाशीच्या जवळपास होणारे शारीरिक आणि मानसिक...