Tagged: गर्भ राहण्यासाठी औषध
सामान्यतः पडणाऱ्या पुढील 👉 प्रश्नांची उत्तरे या लेखात सापडतील: अझूस्पर्मिया म्हणजे काय? | शुक्राणू वाढवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय | virya vadhi sathi upay | shukranu vadhi sathi upay | पुरूषांमधील वंध्यत्व अझूस्पर्मिया म्हणजे शु`क्राणूंची संख्या शून्य...
प्रत्येक जोडप्याला त्यांचं मूल हे सुदृढ सुसंस्कारित, हुशार, बुद्धिमान असावं असं वाटतं. एखादं मूल कसं घडतं? तर त्याच्या आसपासचं वातावरण जसं असेल, आई वडिलांचा स्वभाव, आई-वडिलांचे संस्कार कसे असतील यावर त्या मुलाचा व्यक्तिमत्व निश्चित होतं....
काही वेळा एखाद्या जोडप्याला लवकर मूल नको असतं. किंवा पहिलं मूल झालेलं असताना दुसरं लगेच नको असतं आणि त्यासाठी प्रत्येकाची आपापली कारणे असतात. ती योग्यही असतात. परंतु अनेकदा जोडप्यांना गर्भधारणा होऊ न देण्याचे उपाय माहीत नसतात आणि मग नको असताना देखील गर्भधारणा होते.
ज्याप्रमाणे उत्तम संतती होण्यासाठी पुरुष बीज उत्तम हवे तसेच स्त्री बीज देखील उत्तम हवे. तरच निरोगी आणि सशक्त संतती जन्माला येऊ शकेल. आज आपण स्त्री बीजाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. या लेखात समजून घ्या स्त्री बीज वाढीसाठी आहार कसा असावा