Tagged: गर्भ राहण्यासाठी घरगुती उपाय
बाळाच्या आगमनाची गोड बातमी मिळाली की घरदार आनंदाने नाचू लागतं. बाळाच्या आईसाठी तर हा अनुभव विलक्षण अनुभूती देणारा असतो. पहिल्याच वेळी हा अनुभव घेणारी स्त्री जशी आनंदी असते तशीच काही बाबतीत अस्वस्थ देखील. गर्भधारणा...
प्रेग्नेंसी टेस्ट करून घेणे अतिशय आवश्यक आहे. बाजारात मिळणाऱ्या प्रेग्नेंसी टेस्ट किट वरून प्रेग्नेंसी टेस्ट करणे अतिशय सोपे असते. परंतु काही वेळा या किटचे मिळणारे रिझल्ट अयोग्य असू शकतात. त्यामुळे या किटच्या वापराबाबत काहींना शंका येऊ शकते. अशा वेळी घरच्या घरी प्रेग्नेंसी टेस्ट करण्याच्या पद्धती उपयोगी येऊ शकतात.
ज्याप्रमाणे उत्तम संतती होण्यासाठी पुरुष बीज उत्तम हवे तसेच स्त्री बीज देखील उत्तम हवे. तरच निरोगी आणि सशक्त संतती जन्माला येऊ शकेल. आज आपण स्त्री बीजाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. या लेखात समजून घ्या स्त्री बीज वाढीसाठी आहार कसा असावा
काही वेळा एखाद्या जोडप्याला लवकर मूल नको असतं. किंवा पहिलं मूल झालेलं असताना दुसरं लगेच नको असतं आणि त्यासाठी प्रत्येकाची आपापली कारणे असतात. ती योग्यही असतात. परंतु अनेकदा जोडप्यांना ग_र्भधारणा होऊ न देण्याचे उपाय माहीत नसतात आणि मग नको असताना देखील ग_र्भधारणा होते.
एखादी लांबची ट्रीप प्लान केली असेल, ट्रेकिंगला जायचे असेल, लग्न किंवा एखादा कार्यक्रम असेल आणि ती तारीख नेमकी तुमच्या पाळीच्या आजूबाजूची असेल तर टेन्शन येतेच, हो ना? अशावेळेला पाळीचे लाटांबर नको वाटते. पाळीची तारीख नैसर्गिकरीत्या पुढे कशी ढकलावी ते वाचा या लेखात