हसरे, खेळकर निरोगी बाळ जन्माला घालण्यासाठी गर्भसंस्कार कसे करावे?
संस्कार म्हणजे इच्छित असे चांगले बदल घडवून आणणे. याचा दुसरा अर्थ शुद्धीकरण असा आहे. भारतीय संस्कृतीत अनेक प्रकारचे संस्कार दिसून येतात. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत विविध संस्कार वर्णन केले आहेत. अन्न शिजवताना आपण भाजणे, तळणे अशा...