Tagged: चित्रांची रहस्य

Rahasy Talkadu

तलकड – वारंवार वाळूच्या ढिगाऱ्याखाली गाडलं जाणारं रहस्यमयी मंदिर

भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत की त्या ठिकाणी असलेल्या अनेक गोष्टींचं आकलन आजही होत नाही. आजूबाजूची ठिकाणं अगदी सर्वसाधारण असताना त्या ठिकाणी मात्र आपल्याला वेगळी स्थिती बघायला मिळते. त्यामागे अनेक पौराणिक गोष्टींचा संदर्भ असला तरी त्या मागे वैज्ञानिक कारणं ही आहेत. पौराणिक संदर्भांवर विश्वास न ठेवणारे विज्ञानाच्या कक्षेतून जेव्हा ह्या गोष्टीची उत्तरं शोधतात तेव्हा काही ठोस निष्कर्ष ही काढता येत नाहीत.

मोनालीजा

मोनालीजाच्या चित्रामागची हि रहस्ये माहित आहेत का तुम्हाला?

रंग बोलतात आणि ते जेव्हा एखाद्या चित्रातून बाहेर येतात तेव्हा ती कलाकृती अजरामर ठरते. कोणतीही कलाकृती अजरामर होताना तिच्या निर्मितीमागे अनेक गोष्टी असतात. ज्या कधी समोर येतात तर कधी लपून राहतात. त्या गोष्टी नेहमीच त्या निर्मितीमागे एक वलय निर्माण करतात कधी ते गूढ असते तर कधी रहस्य. जगातील अश्या रहस्य आणि गूढ चित्रांना समजून घेताना अनेक शक्यता प्रत्येक जण जोडत असतो.

error: © Copyrights 2022. All rights reserved!