Tagged: डोळ्यांची तपासणी

डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी उपाय डोळ्यांची काळजी कशी घ्यावी डोळे लाल होणे घरगुती उपाय

ह्या ५ सवयींचा डोळ्यांवर होतो घातक परिणाम

लहानपणी आंधळी कोशिंबीर खेळताना कधी एकदा डोळ्याला बांधलेली पट्टी काढून टाकू असं होऊन जात असे. ठार अंधारात किंवा डोळे बांधून वावरावे लागले तरच आपल्याला आपल्या डोळ्यांचे महत्व समजून येईल. नाहीतर एरवी आपण आपल्या डोळ्यांची काहीच काळजी घेत नाही. डोळ्यांच्या आरोग्याकडे आपले दुर्लक्षच होते. आज आपण अशा ५ सवयी पाहूया ज्या आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहेत.

बायकांनी नियमितपणे करण्याच्या तपासण्या

बायकांनी नियमितपणे करण्याच्या तपासण्या वाचा या लेखात

बायकांची सहनशक्ती मुळातच जास्त असते आणि त्यात आपल्या भारतीय स्त्रियांना दुखणी अंगावर काढण्याची सवयच असते. कधी घरच्या परिस्थितीमुळे, कोणी काळजी करणारं नसतं म्हणून तिच्या तब्येतीची हेळसांड होते तर कधी आपल्या जास्तीच्या सहनशक्तीमुळे त्यात कामाच्या वाढलेल्या व्यापामुळे तिचंच आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष होतं. बायकांनी नियमितपणे करण्याच्या तपासण्या वाचा या लेखात.

error: © Copyrights 2022. All rights reserved!