१६ वर्षाच्या तपश्चर्येनंतर बालाजीच्या भक्तांनं पूर्ण केली १०८ सुवर्णमुद्रांच्या हारांची मागणी.
गोविंदाss गोssविंदा असा गजर करत अनेक भक्त तिरूमलाला बालाजीचं दर्शन घ्यायला भक्तिभावानं श्रद्धेने येतात. बालाजीच्या भक्तांच्या अनेक कथा प्रचलित आहेत. त्यातलीच एक सत्य घटना आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत. साल होतं १९८० माजी पंतप्रधान पी....