Tagged: तुमच्यातला उत्साह वाढवणाऱ्या या दहा सवयी तुमच्यात आहेत का

तुमच्यातला उत्साह वाढवणाऱ्या या दहा सवयी तुमच्यात आहेत का

उत्साह वाढवणाऱ्या ‘या’ दहा सवयी तुमच्यात आहेत का?

काही सवयी माणसासाठी फायदेशीर असतात तशा काही घातक म्हणजेच अपायकारक ही असतात. जसे की भरपूर राग येणे, दारू पिणे, सिगरेट ओढणे, इतरांना मनाला लागतील असे टोमणे मारणे, असे सर्व. यशस्वी होण्यासाठी चांगल्या सवयी या उपयुक्तच ठरतात, याने फार काही फायदा जरी नाही झाला तरी फारसे नुकसान देखील होत नाही हे ही तितकेच खरे..!

error: © Copyrights 2022. All rights reserved!