Tagged: तू चहा पिलीस का

चहाचे दुष्परिणाम कोणते?

जास्त चहा पित असाल तर होऊ शकतात हे ५ आजार

खरं तर योग्य प्रमाणात, आलं गवती चहा घालून चहा प्यायलात तर तो आरोग्यासाठी लाभदायक ठरेल. दिवसभरात जास्तीत जास्त 1 ते 2 कपापर्यंत चहा प्यायला पाहिजे. यापेक्षा संख्या तुम्ही कमीच ठेवलीत तरी चालेल पण यापेक्षा वाढवू मात्र नका. यापेक्षा जास्त चहा म्हणजे आजारांना आमंत्रणच.

error: © Copyrights 2022. All rights reserved!