Tagged: दाढी वाढव

उन्हाळ्यात दाढी ठेवली पाहिजे का? दाढी ठेवण्याची कारणे

उन्हाळ्यात दाढी ठेवली पाहिजे का? आणि त्याची कारणे!!

रुबाबदार दाढी आणि पिळदार मिश्या ठेवण्याचा ट्रेंड गेल्या ३-४ वर्षात पुन्हा अ‍ॅक्टिव्ह झालेला आपण पहिला आहे. मोठ मोठे सेलेब्रिटी, किंवा ओटीटी आणि मु्व्ही आणि लोकप्रिय सिरीयलचे नायकसुद्धा शानदार दाढी मिशात वावरताना दिसतात. पुरुषांसाठी दाढी फार महत्वाची आहे कारण कुठल्याही कृत्रिम घटकाशिवाय ती पुरुषांच्या व्यक्तीमत्वाला एक आकर्षक लूक प्रदान करते.

error: © Copyrights 2023. All rights reserved!