पाच वर्षांची लढाई जिंकली आणि आता रेल्वेला द्यावे लागणार तब्बल २.५ कोटी रुपये
चुकीच्या गोष्टींच्या विरोधात लढणाऱ्या लोकांना बरेचदा इतरांची टीका सहन करावी लागते, कि हे उगाचच आपली शक्ती वाया घालवताय, यातून पुढे काहीही होणार नाही. पण असाच हा एक किस्सा केवळ ३५ रुपयांच्या रिफंडसाठी ‘या’ व्यक्तीनं प्रशासनाला...