नव्या वर्षात पदार्पण करण्याआधी कल्पना विश्वातल्या या १० चुकीच्या गोष्टी सोडून द्या
मित्रांनो, तुमच्या आयुष्यात तुम्हांला अनेक गोष्टी मिळालेल्या असतात, पण त्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही नसलेल्या छोट्या गोष्टीचं दुःख उगाळत बसता. आपल्याच ओळखीच्या अशा काही व्यक्ती असतात ज्या प्रचंड दुःख सहन करून ही मोडून पडत नाहीत पुढं...