Tagged: पुणेकर मराठी मुलगी ‘नेहा नारखेडेने’ अमेरिकेत रोवला यशाचा झेंडा

neha narkhede confluent ipo

पुणेकर मराठी मुलगी ‘नेहा नारखेडेने’ अमेरिकेत रोवला यशाचा झेंडा

२४ जूनला अमेरिकेत एक सनसनाटी घटना घडली. कॅलिफोर्नियातील ‘कॉन्फ्लूएन्ट’ नावाची कंपनी तेथील नॅस्डॅक ह्या शेअर बाजारात दाखल झाली. कंपनीचा १ शेअर ३६ डॉलरला ओपन केला गेला. पहिल्याच दिवशी ह्या आयपीओ द्वारे ८२८ मिलियन डॉलर म्हणजेच ८२८ दशलक्ष डॉलर इतकी संपत्ती उभी राहिली.

error: © Copyrights 2022. All rights reserved!