Tagged: पुरुष आणि स्त्रियांना वृद्धत्व कसे वेगळे आहे

स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक जगतात का? जाणून घ्या काय आहे तथ्य

स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक जगतात का? जाणून घ्या काय आहे तथ्य

जन्मतःच स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त जगण्याची क्षमता घेऊन येतात. जगभरातील संशोधनाचे आकडे हेच सिद्ध करतात. वेगवेगळ्या सर्व्हे मध्ये असे आढळून आले आहे की, अमेरिकेत महिला पुरुषांपेक्षा सरासरी ६.५ वर्षे, ब्रिटनमध्ये ५.३ वर्षे, रशियामध्ये १२ वर्षे तर भारतामध्ये सरासरी सहा महिने जास्त जगतात.

error: © Copyrights 2022. All rights reserved!