Tagged: प्रेरणादायी

marathi motivation

सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा!

आयुष्य हे सुखद सुंदर असावं असं सोनेरी स्वप्न प्रेत्येकाचंच असतं. पण असं सोनेरी स्वप्न सगळ्यांचंच पूर्ण होत नाही किंवा ज्यांना पूर्ण होतं त्यांचंही ते इतक्या सहजतेने पूर्ण झालेलं नसतंच. त्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतलेले असतात....

marathi-prernadayi

तुमच्या सगळ्या चिंता दूर करतील, फक्त हे ६ कानमंत्र

कधीकधी आपली लाईफ आधीपासूनच कॉम्प्लिकेटेड असते तर कधीकधी आपण स्वतः ती अधिक किचकट बनवतो.

prernadayi vichar marathi

संघर्ष केल्याशिवाय जीवनात सुख मिळवणे कठिण!

  आपण आपल्या आजुबाजूला अशी बरीच लोकं बघतो, ज्यांच्यामध्ये थोडादेखील संयम नसतो. ज्यांना कोणत्याही समस्येतून ताबडतोबत बाहेर पडायचे असते, कोणत्याही प्रयत्नानंतर लगेच यशाची अपेक्षा असते, ज्यांना संघर्ष न करता विजय प्राप्त करायचा असतो. आणि हे...

आत्मविश्वास सुविचार मराठी | प्रेरणादायी संदेश मराठी | प्रेरणादायी पुस्तके मराठी pdf

आयुष्यातील अडथळ्यांवर मात करण्याचे १० नियम

प्रत्येकाला आयुष्यात अडचणी, अडथळे येतच असतात. पण जेंव्हा अडचणींचे डोंगर दिसायला लागतात तेंव्हा आपण निराश होतो.
आता या दहा गोष्टी लक्षात ठेवा, आणि अडचणींचा डोंगर सहज पार करा.

Dream-Big

जितकी मोठी स्वप्ने, तितके मोठे यश!… (प्रेरणादायी)

जिम केरी एका सफाई कर्मचार्‍याचा मुलगा होता, तो एका अतिशय गरीब घरात जन्मला होता, भाड्याच्या घरात राहण्यासाठीही त्याच्याकडे पैसे नसायचे, म्हणुन किराया देऊन एका खटारा कार मध्ये राहायचा. पोटभर खायची भ्रांत असायची, पण अशा बिकट परिस्थीतीतही त्याने एक भव्य स्वप्न पाहीले, हॉलीवुड एक्टर बनण्याचे स्वप्न.

मराठी प्रेरणादायी विचार

अपमानाला बनवूया “हार के आगे जीत”….. मराठी प्रेरणादायी विचार

आपल्याही आयुष्यात असे अपमान सहन करण्याचे प्रसंग खुपदा येतात, एखाद्या व्यक्तीने कळत नकळत केलेला पाणउतारा एकदम जिव्हारी लागतो. काही केल्या ती गोष्ट विसरल्या जात नाही. हातावर हात ठेवुन, चरफडत शांत बसुन आपण आतुन जळतो, नुसतचं धुमसत बसतो, का परिस्थितीला आव्हान देत तिच्यावर मात करतो, ह्यावर जग आपली किंमत ठरवतं.. हि ‘आता माझी सटकली’ मोमेंट… जपुन ठेवायची असते, सतत आठवायची असते.

error: © Copyrights 2022. All rights reserved!