Tagged: फ्रेशवर्क INC

Fresh Work

भारतीय तरुणाची अमेरिकी शेअर बाजारात दमदार एंट्री! Freshwork INC IPO

२२ सप्टेंबर ला अमेरिकी शेअर बाजारात फ्रेशवर्क चा IPO विक्रीसाठी खुला झाला. आणि 24 सप्टेंबर पासून फ्रेशवर्कने अमेरिकेतला शेअर बाजार NASDAC मध्ये २१% च्या परताव्यासहित दमदार एन्ट्री घेतली. आणि कंपनीचे मार्केट कॅप $12 अब्ज झाले.

error: © Copyrights 2023. All rights reserved!