Tagged: बाजारात जाल तेव्हा या गोष्टी घ्यायला विसरू नका

marathi health blog

बाजारात जाल तेव्हा या गोष्टी घ्यायला विसरू नका

लहानपणापासून आपण ऐकत आलोय की रोज भाजीपोळी खावी, सगळ्या भाज्या खाव्यात.. हे फक्त चांगल्या सवयी लागण्यापुरतं मर्यादित आहे का तर नाही. काही भाज्यांमध्ये, फळांमध्ये असे काही घटक असतात ज्यांच्यामुळे एकतर आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते किंवा ज्यामुळे एखाद्या विशिट्य आजार पसरवणाऱ्या बॅक्टरीयाची वाढ खुंटते आणि तो आजार बळकट होत नाही.

error: © Copyrights 2022. All rights reserved!