ही योगासने करा आणि मानसिक ताकद वाढवा | आसने पहा व्हिडीओ सह
नियमित योगसाधना केल्यामुळे मानसिक आरोग्य सुधारते. योगाभ्यास आणि मानसिक स्थिती यांचा जवळचा संबंध आहे. काही आसने तर मनाचे स्वास्थ्य जपणारी आहेत. रोजच्या साधनेत जर या योगासनांचा समावेश केला तर नेहमीच शांत आणि प्रसन्न रहाणे...