Tagged: मधुमेह म्हणजे काय

Hba1c टेस्ट

डायबिटीसचे अचूक निदान करण्यासाठी Hba1c टेस्ट करणे गरजेचे का आहे?

बहुतेक वेळा लोक ‘रँडम’ म्हणजे अचानक मोजली जाणारी रक्तातील साखर बघतात. आणि त्यावरून आपल्याला डायबीटीस आहे किंवा नाही हे ठरवून मोकळे होतात. किंवा जास्त काटेकोरपणे तपासणी करायची झाल्यास ‘फास्टींग’ म्हणजे उपाशी पोटी मोजली जाणारी ब्लड शुगर लेव्हल आणि ‘पीपी’ म्हणजेच जेवणानंतर २ तासांनी मोजली जाणारी ब्लड शुगर लेव्हल बघितली जाते. डॉक्टर देखील अशा पद्धतीने रक्त तपासणी करून मधुमेहाचे निदान करतात आणि योग्य औषधे सुचवतात.

मधुमेह म्हणजे काय मधुमेहाचे प्रकार कोणते मधुमेहींनी मधाचा वापर कसा करावा

मधुमेह आणि मध: समज, गैरसमज आणि मधुमेहींसाठी मधाचा वापर

या लेखात मधुमेह म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते असतात आणि साखर, मध या पदार्थांचा मधुमेहींच्या शरीरावर कसा परिणाम होतो आणि मधुमेहींनी मधाचा वापर कसा करावा याबद्दल सगळी माहिती सोप्या शब्दात सांगितली आहे. 

error: © Copyrights 2022. All rights reserved!