Tagged: मराठी भाषा दिन

मराठी भाषा दिन 1

आज मराठी भाषा दिन त्यानिमित्त मराठी भाषेचा इतिहास माहित करून घ्या या लेखात

२७ फेब्रुवारी हा मराठीतील अग्रगण्य कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. हा त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या सर्वांनाही मराठी भाषेचा अभिमान असतोच… आणि आजचा दिवस मराठी बाबत असणारी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे.